- मुखपृष्ठ
- चला मराठीतून विज्ञान शिकूया
- शालेय परिपाठ
- शालेय पाठयपुस्तके
- निरीक्षण नोंदी
- ज्ञानरचनावाद
- शैक्षणिक उपक्रम
- कार्यालयीन उपयुक्त
- शालेय पोषण आहार
- शैक्षणिक प्रकल्प
- मराठी विभाग
- हिंदी विभाग
- इंग्रजी विभाग
- गणित विभाग
- विज्ञान विभाग
- समाजशास्त्र विभाग
- शारिरिक शिक्षण विभाग
- सामान्य ज्ञान विभाग
- स्पर्धा परीक्षा विभाग
- सांस्कृतिक विभाग
- शिष्यवृत्ती विभाग
- शालेय नोट्स
- 11 वी व 12 वी सायन्स नोट्स
- शैक्षणिक PDF
- शैक्षणिक PPT
- शैक्षणिक Flipbook
- JEE परीक्षा माहिती व नोट्स
- NEET परीक्षा माहिती व नोट्स
- Online TEST वर्ग 1 ते 12
- शैक्षणिक Youtube चॅनेल्स
- शैक्षणिक व्हिडीओ
- Online ग्रंथालय
- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग GR
- महत्वाची संकेतस्थळे
- RTE 2009 कलमे व मानके (निकष)
- सराव प्रश्नसंच
- सरल MDM
- सरल स्टाफ
- सरल पवित्र पोर्टल
- सरल - विद्यार्थी
- सरल - शाळा
- चला गणित शिकूया
- चला शिकूया प्रयोगातून विज्ञान
- सावित्रीबाई फुले जयंती
RTE 2009 कलमे व मानके (निकष)
*RTE- २००९ ची कलमे व १० मानके*
*बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९*
======================
सदर अधिनियम १एप्रिल २०१० पासून लागू झालेला आहे.त्याच दिवसापासून ८६ व्या घटनादुरूस्ती नुसार ६ ते १४ वयोगटातील ची
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क प्राप्त झाल्याचेही अधिसुचित करण्यात आले.सदर अधिनियमात एकूण ३८कलम आहेत.
त्या कलमांचे शीर्षक, कलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे.
कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.
कलम क्रमांक २ = व्याख्या.
कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.
कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).
कलम क्रमांक ५ = दाखला हस्तांतरण.
कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.
कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या.
कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये.
कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये.
कलम क्रमांक १० = माता पिता व पालक कर्तव्ये.
कलम क्रमांक ११ = शालापूर्व शिक्षण तरतूद.
कलम क्रमांक १२ = शाळांची जबाबदारी.
कलम क्रमांक १३ = प्रवेश फी व चाचणी पध्दत.
कलम क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.
कलम क्रमांक १५ = प्रवेशास नकार.
कलम क्रमांक १६ = मागे ठेवण्यास व निष्कासनास प्रतिबंध .
कलम क्रमांक १७ = शारीरिक शिक्षा व मानसीक त्रास प्रतिबंध.
कलम क्रमांक १८ = शाळा स्थापनेस मान्यता .
कलम क्रमांक १९ = शाळेसाठी मानके व निकष .
कलम क्रमांक २० = अनुसूचीमध्ये सुधारणा अधिकार .
कलम क्रमांक २१ = शाळा व्यवस्थापन समिती .
कलम क्रमांक २२ = शालेय विकास योजना .
कलम क्रमांक २३ = शिक्षक नेमणूक,अहर्ता व अटी शर्ती.
कलम क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्ये.
कलम क्रमांक २५ = विद्यार्थी शिक्षक प्रमाण.
कलम क्रमांक २६ = शिक्षकाची रिक्त पदे भरणे.
कलम क्रमांक २७ = शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.
कलम क्रमांक २८ = खाजगी शिकवणी प्रतिबंध.
कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मूल्यमापन.
कलम क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र.
कलम क्रमांक ३१ = बालकाच्या हक्काचे सरंक्षण.
कलम क्रमांक ३२ = गाऱ्हाणी दूर करणे.
कलम क्रमांक ३३ = राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना.
कलम क्रमांक ३४ = राज्य सल्लागार परिषदेची स्थापना.
कलम क्रमांक ३५ = निदेश देण्याचा अधिकार.
कलम क्रमांक ३६ = खटला चालविण्यास पूर्वमंजुरी.
कलम क्रमांक३७ = सदभावनापुर्वक कारवाईस संरक्षण.
कलम क्रमांक ३८ = समुचित शासनास नियम करण्याचा अधिकार.
R T E ची १० मानके
1) मुख्याध्यापक कार्यालय.....
2 ) शिक्षकांच्या प्रमाणात वर्गखोल्या ...
3 ) स्वयंपाकगृह ( किचनशेड )...
4 ) क्रिडांगण ...
5 ) स्वतंत्र स्वच्छतागृह ....
6 ) पिण्याच्या पाण्याची सोय ...
7 ) ग्रंथालय ...
8 ) रँम्प सुविधा ....
9 ) शैक्षणिक साहित्य ....
10) क्रिडा साहित्य ....
Subscribe to:
Posts (Atom)
भौतिकशास्त्र थोडक्यात संकल्पना
१. गती आणि गति-विज्ञान (Motion and Kinematics) विस्थापन (Displacement): एखादी वस्तू एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत सरळ रेषेत किती अंतर ग...
-
1. डॉ. सी. व्ही. रमण (C. V. Raman) शोध: रमण प्रभाव (Raman Effect) सन्मान: नोबेल पारितोषिक (1930, भौतिकशास्त्र) योगदान: प्रकाशाचे विकिरण व वि...
-
१. गती आणि गति-विज्ञान (Motion and Kinematics) विस्थापन (Displacement): एखादी वस्तू एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत सरळ रेषेत किती अंतर ग...
-
खाली काही प्रसिद्ध शास्त्रज्ञांची नावे आइझॅक न्यूटन (Isaac Newton) गुरुत्वाकर्षणाचा नियम (Law of Gravity) गति नियम (Laws of Motion) ...
No comments:
Post a Comment