शैक्षणिक विज्ञान मंच मध्ये आपले स्वागत आहे.

सावित्रीबाई फुले जयंती

🔰 दिनांक दि. 3 जानेवारी 2020 वार शुक्रवार रोजी जि.प. प्रशाला व केंद्रीय प्राथमिक शाळा , हादगाव ता पाथरी जि परभणी येथे  *स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले* यांच्या १८९ व्या जयंतीचे औचित्य साधुन शाळेत *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती* *(बालिका दिन)* उत्साहात संपन्न झाला.
🔰यावेळी प्रथम शाळेच्या विद्यार्थीनीनी *स्वागतगीत गायिले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी भाषणे तसेच गीतगायनाद्वारे आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षकांनी देखील क्रांतीज्योती सावित्रीबाई बद्दल आपले विचार प्रकट केले व विद्यार्थ्यांची *घोषणासह गावातून *प्रभातफेरी* काढण्यात आली.
🔰*वंचित बहुजन आघाडीचे*
 *मा.श्री दिलीप मोरे*
*यांच्या *४० व्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी हादगाव सर्कल च्या वतीने सम्पूर्ण हादगाव शाळेत सदर *वही , पेन वाटपाचा कार्यक्रम पार पडला.*

🔰यावेळी कार्यक्रमाचे *अध्यक्षस्थान प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आचार्य मॅडम* यांनी भूषविले तर 
प्रमुख पाहुणे म्हणून *वंचित बहुजन आघडीचे जेष्ठ नेते *मा. श्री प्रकाश बापू ऊजागरे*  *मा.श्री टी.डी. रुमाले* महिला जिल्हाध्यक्षा *मा.सौ वंदनाताई जोंधळे*, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष *मा.श्री टी.एम.शेळके* *मा श्री तुपे साहेब* जिल्हा संरक्षण सचिव *मा.श्री शुद्धोधन शिंदे*,पत्रकार महासंघाचे तालुका अध्यक्ष *श्री आवडाजी ढवळे* , *मा.श्री अशोक नरवाडे* *मा श्री महादेव गायकवाड*
*मा श्री अनिल आव्हाड*
*मा श्री गणेश काका नखाते* ,
*मा श्री भरत नखाते* यांच्या उपस्थितीत व हस्ते सम्पन्न झाला.
🔰यावेळी गावचे ग्रामसेवक *श्री फड साहेब* यांनी आपली उपस्थिती लावली.
🔰कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती चव्हाण मॅडम यांनी केले.
🔰यावेळी हादगाव प्रशाला व केंद्रीय प्राथमिक शाळेचे श्रीमती जाधव मॅडम, श्रीमती घोडके मॅडम , श्री मुटकुळे सर , श्री कोमटवार सर,
श्री धनंजय नखाते ,श्री पाटील सर व श्री धांडे सर , श्री वाघमारे सर आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

भौतिकशास्त्र थोडक्यात संकल्पना

१. गती आणि गति-विज्ञान (Motion and Kinematics) विस्थापन (Displacement): एखादी वस्तू एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत सरळ रेषेत किती अंतर ग...